Posts

वाढदिवस शुभेच्छा पत्र विशाल मेहेर

Image
🎂🍫🍻वाढदिवस शुभेच्छा पत्र🍻💐 🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻 आजचे उत्सवमूर्ती , टेम्भी चे सुपुत्र व गणपती मंदिर परिसराचे डॉन,विद्यामंदिर विरार हायस्कूल ह्या जगप्रसिद्ध विश्वविद्यालयाचे अत्यंत हुशार व गुणवंत विद्यार्थी, वर्तक कॉलेज ह्या जगप्रसिद्ध महाविद्यालयातील किर्तीवान विध्यार्थी,  94 च्या दहावी बॅच मधील अ पासून ह ग पर्यंत वयाने सर्वात लहान, फेसबुकवर 10 वर्षे लहान दिसणारे, फ्रेंच कट ठेऊन डेंजर डॉन व सफाचट करून राजकुमार सारखे कॉलेजकुमार दिसणारे, सुपरबॉय दक्ष चे पप्पा, गावाला जाऊन मोठ्या तंगडी वाले खेकडे पकडणारे, व्हॉटसअँप च्या जन्मापासून एकच बॉण्ड वाला डी पी ठेवणारे, ग्रुप मधले नंबर दोन चे कळ लावे (एक नंबर अजून अरूण कडेच आहे), अरुण + रवींद्र + प्रशांत ज्यांच्या समोर बोलण्यात कमी पडतात असे शूरवीर, (पण चंपक भाऊ समोर ब्र न काढणारे) गूगल सर्च न करता कोणतीही माहिती लगेचच देणारे, कितीही राग आला तरी तो व्यक्त न करता परिस्थिती शांतपणे हाताळणारे, इंग्रजी ह्या पाश्चात्य भाषेचे सखोल ज्ञान प्राप्ती असूनही सतत मायबोली मराठीतूनच वार्तालाप करणासाठी आग्रही असलेले , पार्टी साठी ...

Happy birthday Ratnadeep Sawant 🍾🎂

Image
🍻🍺🍻🍺🍻 🍺🍻🍺🍻🍻🍺🍻🍺 आरे कुठ तो शाहरुख न कोण तो सल्लु...आमचा भाऊ दिसला की पोरी म्हणतात ,आल माझं पिल्लू (रतनू)😂😉 असे हे ग्रुप मधील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व, पार्टी साठी नेहमी सज्ज असणारे, पार्टीत काही कमी पडल्यास चड्डी बनियान वर जाऊन कुठूनही केव्हाही सोय करणारे, किती मस्करी केली तरी राग न येता वाघालाच तोडणारे, शाळेपासून आतापर्यंत कधीच कुणाशी भांडण नसलेले, आपले प्रिय मित्र रतन्या उर्फ रातनदीप सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🍻🍻🍺🍺 एक होतं सफरचंद त्याला कसं कापू.... हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू.... 🔥🙏😂😂

Happy Birthday Raju वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजेश

Image
🍺🍺  शुभेच्छापत्र 🍺🍺 आजचे उत्सवमूर्ती, मा. नगरसेविका सुपुत्र,  नावाप्रमाणे राजा माणूस, सलमान ज्यांची कार्बन कॉपी, बलेनो मालक, राष्ट्रीय सैनिक संस्थेचे मुंबई प्रदेश चे महासचिव, आपल्या भारतासाठी ज्यांनी त्याग केला आहे अश्या शूरवीरांना त्यांच्या उचित सन्मानाने गौरविणारे, विरार फुलपाडा चे किंग,  भावी नगराध्यक्ष, ताज जवळच वाढदिवस पार्टी देणारे दिलदार, सर्व च्या सर्व गेट टुगेदरला टांग देणारे एकुलते एक, फेसबुक वर अगदी आम्हाला न कळणारे विज्ञानाचे ते बेडकाचे हि जोक्स पोस्ट करणारे व कमेंट्स ला दाद देणारे असे आपले लाडके राजेशजी डोफे याना वाढदिवसाच्या मारुती च्या १ लाख लाल बलेनो भरून शुभेच्छा 🍺🍻🥂🎊🍺🍻🥂🎊🥂🎊🍺🍻

🎂🍰Happy birthday Vishal 🍻🎂💐🍷 वाढदिवस शुभेच्छा🍻

Image
🍻🍷 वाढदिवस शुभेच्छापत्र 🍷🍻 मकर संक्रांतीच्या दिवशी चाफेकर कुटुंबाचा आंनद विशाल झाला, कारण घरात हिटमॅन जन्माला आला, आजचे उत्सवमूर्ती, स्वतःचा वाहतूक उद्योग असलेले, शांत, भोळ्या स्वभावाचे पण बोलण्यात अत्यंत हुशार व प्रेमळ, तळकोकण व गोवा चे जावई आपल्या 108 मुळे रुग्णांचे आशीर्वाद पाठीशी असलेले, एम्ब्युलन्स च्या साहाय्याने सामाजिक बांधिलकी जपून समाजाची सेवा करणारे, साईभक्त, कट्टर शिवसैनिक, जागतिक कीर्तीच्या विद्यामंदिर विरार मधुन साईबाबांच्या कृपेने पास झालेले, कोणाला खाली ठेवावे आणि कोणाला वर पाठवावे हे ज्यांच्या वर अवलंबून आहे अशी महान व्यक्ती आपल्या गृप मध्ये आहे. आज त्या व्यक्तीचा प्रकट दिन आहे. शाळेत काहीच लक्षात राहत नसणारे मात्र सर्व ब्रँड 🥃 ची नावे माहीत असलेले आणि टेस्ट घेतलेले एकमेवदित्य, विशाल 🥃 कॅपसिटी असणारे कोकण गोव्याला गेल्यावर नचुकता 🥃 पितानाचे फोटो टाकणारे पण कधीही आमंत्रण न देणारे ज्यांचा भक्कम बांधा अजूनही आमच्या सारखा प्रसरण पावला नाही असे, कॉलनीतील नाना पाटेकर, धिप्पाड दणकट व्यक्तिमत्त्व, फेसबुकवर एकूण सहा खाती असून प्रत्येकी 200 ते 300 मित्...

Happy Birthday dear Gaurav

Image
🍻🍺🍻🍺🍻🍺🍻🍺🍻 पालघर चे खूप वर्षांपासून अजूनतरी सर्वात पात्र स्नातक {Most eligible bachelor"} पुढील तीन दिवसात आपल्या मॅरिड क्लब चे होणारे सदस्य,  अब्जावधी ❤ दिलांची  धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण , आमच्या सर्वांची  जान व माझ्या सर्वात पहिल्या वाढदिवस शुभेच्छा पत्राचे प्रेरणा स्रोत , दाढी ठेऊन कोहली आणि सफाचट करून कॉलेज कुमार (अजुनही), फबी वर प्रत्येक फोटो ला 500× लाईक्स मिळवण्यारे ज्ञानी, तंटे लावण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत असणारे, रेड लेबल "चहा" चे चाहते, टॉप टू बॉटमचे प्रणेते, बॉक्स च्या बॉक्स खाली करण्याची क्षमता असणारे,  ५०००००  पोरींच्या  मोबाईलचा वॉलपेपर असणारे.. पोरींमधे ( Dairy milk boy , छावा) अशा  विविध  नावांनी प्रसिध्द असलेले , आमचे लाडके आणि  मुलींच्या ह्रदया वर कहर करणारे... आमचे ब्रॅण्डेड बॉय आमचे  सुपर लाडके परममित्र, आपल्या ग्रुपचे रणबीर कपूर, मिस्टर गौरव चौधरी यांना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍻🍻🍻

Happy birthday wishes in marathi for Tushar Patil

🎂 तुषार पाटील वा ढदिवस शुभेच्छा 🎂 Happy birthday wishes in marathi 25 जुलै ला आसनगांव च्या पाटील घराण्याला आनंद झाला कारण, घराण्यात सच्चा शिवसैनिक जन्माला आला, पाटील घराण्यातील सर्वात उंचच उंच (साड...

Happy birthday wishes in marathi for Ashish Patil

🎂 आशिष पाटील वा ढदिवस शुभेच्छा 🎂 Happy birthday wishes in marathi वाढवण च्या पाटील घराण्यातील सुपुत्र, टॉल डार्क अँड हॅंडसम, विरार चे अजय देवगण, परेरा कॉम्प्लेक्स चे अध्यक्ष, कॉम्प्लेक्स च्या काम...