Happy birthday wishes in marathi for Ashish Patil
🎂आशिष पाटील वाढदिवस शुभेच्छा🎂
Happy birthday wishes in marathi
वाढवण च्या पाटील घराण्यातील सुपुत्र,
टॉल डार्क अँड हॅंडसम,
विरार चे अजय देवगण,
परेरा कॉम्प्लेक्स चे अध्यक्ष,
कॉम्प्लेक्स च्या कामासाठी वेळप्रसंगी नेत्यांनाही भिडणारे,
व्यवस्थापन गुरू,
रॉयल एंफिल्ड 500 सी सी चे मालक,
बुलेट चा पिकअप ज्यांना कमी वाटतो असे, आमचे साडू अधिक मित्र,
पार्थपिता श्रीयुत आशिष पाटील यांना वाढदिवसाच्या 1000 बुलेटच्या टंकी फुल्ल करून बुलेट वरून गुजरात ला जाऊन भरभरून हार्दिक शुभेच्छा
#बुलेट_काढा_कुठेही_चला_संघटना
Comments
Post a Comment