Happy Birthday Raju वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजेश
🍺🍺 शुभेच्छापत्र🍺🍺
आजचे उत्सवमूर्ती, मा. नगरसेविका सुपुत्र, नावाप्रमाणे राजा माणूस, सलमान ज्यांची कार्बन कॉपी, बलेनो मालक, राष्ट्रीय सैनिक संस्थेचे मुंबई प्रदेश चे महासचिव, आपल्या भारतासाठी ज्यांनी त्याग केला आहे अश्या शूरवीरांना त्यांच्या उचित सन्मानाने गौरविणारे,
विरार फुलपाडा चे किंग, भावी नगराध्यक्ष,
ताज जवळच वाढदिवस पार्टी देणारे दिलदार, सर्व च्या सर्व गेट टुगेदरला टांग देणारे एकुलते एक, फेसबुक वर अगदी आम्हाला न कळणारे विज्ञानाचे ते बेडकाचे हि जोक्स पोस्ट करणारे व कमेंट्स ला दाद देणारे असे आपले लाडके राजेशजी डोफे याना वाढदिवसाच्या मारुती च्या १ लाख लाल बलेनो भरून शुभेच्छा
🍺🍻🥂🎊🍺🍻🥂🎊🥂🎊🍺🍻
Hello dear, your post was so wonderful l much for sharing with us. Keep going
ReplyDeletegood morning images quotes