Happy birthday wishes in marathi for Tushar Patil
🎂तुषार पाटील वाढदिवस शुभेच्छा🎂
Happy birthday wishes in marathi
25 जुलै ला आसनगांव च्या पाटील घराण्याला आनंद झाला कारण, घराण्यात सच्चा शिवसैनिक जन्माला आला, पाटील घराण्यातील सर्वात उंचच उंच (साडे सहा फूट) असे डॅशिंग व धिप्पाड व्यक्तीमत्व, पाटील घरण्यातून सेनेची पप्पांची कामगिरी यशस्वीपणे सांभाळणारे, वाणगावं ची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार, अत्यंत जहाल, कणखर व खंबीर नेतृत्व, तितकेच आपल्या लोकांसाठी काहीही करण्यासाठी तयार असे आपले लाडके बंधू श्रीयुत तुषार यशवंत पाटील यांना तुमच्या भावी जीवनासाठी,
वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा !
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!
जय महाराष्ट्र!
Comments
Post a Comment