Posts

Showing posts from July, 2019

Happy birthday wishes in marathi for Tushar Patil

🎂 तुषार पाटील वा ढदिवस शुभेच्छा 🎂 Happy birthday wishes in marathi 25 जुलै ला आसनगांव च्या पाटील घराण्याला आनंद झाला कारण, घराण्यात सच्चा शिवसैनिक जन्माला आला, पाटील घराण्यातील सर्वात उंचच उंच (साडे सहा फूट) असे डॅशिंग व धिप्पाड व्यक्तीमत्व, पाटील घरण्यातून सेनेची पप्पांची कामगिरी यशस्वीपणे सांभाळणारे, वाणगावं ची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार, अत्यंत जहाल, कणखर व खंबीर नेतृत्व, तितकेच आपल्या लोकांसाठी काहीही करण्यासाठी तयार असे आपले लाडके बंधू श्रीयुत तुषार यशवंत पाटील यांना तुमच्या भावी जीवनासाठी, वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा ! देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…! जय महाराष्ट्र!

Happy birthday wishes in marathi for Ashish Patil

🎂 आशिष पाटील वा ढदिवस शुभेच्छा 🎂 Happy birthday wishes in marathi वाढवण च्या पाटील घराण्यातील सुपुत्र, टॉल डार्क अँड हॅंडसम, विरार चे अजय देवगण, परेरा कॉम्प्लेक्स चे अध्यक्ष, कॉम्प्लेक्स च्या कामासाठी वेळप्रसंगी नेत्यांनाही भिडणारे, व्यवस्थापन गुरू, रॉयल एंफिल्ड 500 सी सी चे मालक, बुलेट चा पिकअप ज्यांना कमी वाटतो असे, आमचे साडू अधिक मित्र, पार्थपिता श्रीयुत आशिष पाटील यांना वाढदिवसाच्या 1000 बुलेटच्या टंकी फुल्ल करून बुलेट वरून गुजरात ला जाऊन भरभरून हार्दिक शुभेच्छा # बुलेट_काढा_कुठेही_चला_संघटना

Happy birthday marathi wishes Tejkumar Desle

वाढदिवस शुभेच्छा पत्र Happy birthday Wishes मुलांच्या कट्टा ग्रुप मधील सर्वात बुद्धिमान प्राणी, ज्यांना सगळ्यातले सगळेच कळते, सहा फूट, धिप्पाड व्यक्तिमत्त्व, विरारमधून पकाऊरत्न पुरस्काराचे द्वितीय दावेदार (प्रथम क्रमांक शशी थरूर चाच आहे☺️) BMC मध्ये असल्याचा सार्थ अभिमान बाळगणारे,  लहानपणा पासून विपरीत परिस्थिती वर मात करून आपले शिक्षण पूर्ण करून, कुटुंबाला सांभाळणारे, स्वकष्टाने मेडिकल उद्योजक बनलेले, स्कुटी पासून कोणत्या उपहारगृह मध्ये जायचे हे ही कट्ट्यावरील मतदानाने ठरवणारे,कट्ट्यावर आपल्या वर्गातील मुले कमी असल्याने हळहळणारे,कधिही न चिडणारे अतिशय शांत, भोळे, जबाबदार, हुशार असे खारेकुरण गावचे लाडके सु पुत्र व आमचे लाडके मित्र श्री. श्री. श्री तेजकुमार जयराम देसले यांना प्रकटदिनाच्या स्कुटी मध्ये एक लिटर पेट्रोल टाकून देउन शुभेच्छा. 🎉🎂🎈तेजा तुझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण होवो ही सदिच्छा                     शुभेच्छुक-समस्त विद्यामंदिर के नमुने मित्रमंडळ