Happy birthday marathi wishes Tejkumar Desle

वाढदिवस शुभेच्छा पत्र
Happy birthday Wishes

मुलांच्या कट्टा ग्रुप मधील सर्वात बुद्धिमान प्राणी, ज्यांना सगळ्यातले सगळेच कळते, सहा फूट, धिप्पाड व्यक्तिमत्त्व, विरारमधून पकाऊरत्न पुरस्काराचे द्वितीय दावेदार (प्रथम क्रमांक शशी थरूर चाच आहे☺️)
BMC मध्ये असल्याचा सार्थ अभिमान बाळगणारे, 
लहानपणा पासून विपरीत परिस्थिती वर मात करून आपले शिक्षण पूर्ण करून, कुटुंबाला सांभाळणारे,
स्वकष्टाने मेडिकल उद्योजक बनलेले, स्कुटी पासून कोणत्या उपहारगृह मध्ये जायचे हे ही कट्ट्यावरील मतदानाने ठरवणारे,कट्ट्यावर आपल्या वर्गातील मुले कमी असल्याने हळहळणारे,कधिही न चिडणारे अतिशय शांत, भोळे, जबाबदार, हुशार असे खारेकुरण गावचे लाडके सुपुत्र व आमचे लाडके मित्र श्री. श्री. श्री तेजकुमार जयराम देसले यांना प्रकटदिनाच्या स्कुटी मध्ये एक लिटर पेट्रोल टाकून देउन शुभेच्छा. 🎉🎂🎈तेजा तुझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण होवो ही सदिच्छा                    
शुभेच्छुक-समस्त विद्यामंदिर के नमुने मित्रमंडळ

Comments

Popular posts from this blog

Happy Birthday Raju वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजेश