Marathi happy birthday wishes sanjeev gharat

🎂🍰  वाढदिवस शुभेच्छापत्र🎻🎼📽️

ऍनिमेशन च्या दुनियेतील बाप माणूस,
ऍडसेज चे मालक, सर्वेसर्वा, व 88 पिक्चर मधील ऍनिमेटर,

रहेजा मधून पदवी संपादन केलेले, व लाल बहादूर शाळेतील शांत व शिस्तप्रिय विद्यार्थी,

माउथ ऑर्गन वाजवण्यात पारंगत, शेफालीग्रज, प्रेमळ आई बाबांचे लाडके,

त्यांच्या श्याम रंगाच्या विरुद्ध त्यांचे मन नितळ व साफ,

स्वतः पिणार नाही दुसऱ्याला ही पाजनार नाही या तत्वावर चालणारे आमचे सर्वात लाडके मित्र संजू उर्फ संज्या, उर्फ कालिया उर्फ संजीव घरत यांना 1000 मारुती झेन भरून शुभेच्छा

Comments

Popular posts from this blog

Happy Birthday Raju वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजेश