Happy birthday marathi wishes nitin sawant
वाढदिवस शुभेच्छा पत्र
पार्टी साठी नेहमी सज्ज असणारे,
साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या
तोंड उघडल्यावर फुलं बसरणाऱ्या
पण मनाने साफ असणाऱ्या
तोंड उघडल्यावर फुलं बसरणाऱ्या
पण मनाने साफ असणाऱ्या
किती मस्करी केली तरी राग न येता वाघालाच ...,
लहानपणापासून आतापर्यंत कधीच कुणाशी भांडण नसलेले, फक्त लोकल मध्ये कोणी शहाणपणा केल्यास त्याला दोन सीट मध्ये आडवे टाकून आपल्या 50किलो नाजूक पायाने तुडवणारे, भारी भक्कम व्यक्तिमत्त्व,
शरीरयष्टी प्रमाणे मोठ्या मनाचे,
आपले सर्वांचे प्रिय मित्र नितीन सावंत यांना वरून भोळा भानगडी सोळा संघटने कडून वाढदिवसाच्या बोरिवली ते कांदिवली च्या सर्व लोकल ट्रेन भरून, 2 वेळा चेन पूलिंग करून हार्दिक शुभेच्छा
Comments
Post a Comment