Popular posts from this blog
Marathi birthday wishes Vaibhav
माझी शुभेच्छापत्रे
सदैव हास्य मुद्रा .. केस बच्चन स्टाईल केलेले .. मूर्ती लहान पण कवितांमार्फत कीर्ती महान असलेले .. हळू स्वरात गोड बोलणारे , आणि तसेच गोड चिकू घेऊन येणारे .. असे स्वतःचा आणि कंपनीचा UI सांभाळणारे .. श्री श्री जतीन पाटील यांना वाढदिवसाच्या पालघरचा चिकूच्या ट्रक भरेल इतक्या शुभेच्छा !! 🙂🙂 Sumeet Sir ************************************************************************************ पाटील आला ... पाटील आला हे गाण ज्या पाटलांसाठी लिहले आहे त्या जतीन पाटील यांचा आज वाढदिवस 🎂 आपले लाडके पाटिल एकटे असूनसुद्धा नावामध्ये ज 3 लावणारे , लोकशक्ती मधील लोकप्रिय व्यक्तीमत्व Ludo King मध्ये चुकून एखादा गेम जिंकले तर स्वतःला king समजून पूर्ण पालघरमध्ये Flex Banner लावून स्वतः चे अभिनंदन करणारे 😝 देवाधर्माला मानणारे व गुरूवारी कडक ऊपवास करणारे ( फक्त अर्धा किलो शिरा व आठ केळी खाऊन 🤫) एकवेळ पगार कमी मिळाला तरी चालेल पण Facebook वर भरपूर Likes मिळाल्या पाहिजेत म्हणून Facebook वर नेहमी update राहणारे 😍 बाहेरगावी प्रवासाला जाताना तीन जणांच्या कुटुंबासाठी सहा तिकटे आरक्षित करणारे हु
Comments
Post a Comment