माझी शुभेच्छापत्रे

सदैव हास्य मुद्रा .. केस बच्चन स्टाईल केलेले .. मूर्ती लहान पण कवितांमार्फत कीर्ती महान असलेले .. हळू स्वरात गोड बोलणारे , आणि तसेच गोड चिकू घेऊन येणारे .. असे स्वतःचा आणि कंपनीचा UI सांभाळणारे .. श्री श्री जतीन पाटील यांना वाढदिवसाच्या पालघरचा चिकूच्या ट्रक भरेल इतक्या शुभेच्छा !! 🙂🙂

Sumeet Sir

************************************************************************************

पाटील आला ... पाटील आला

हे गाण ज्या पाटलांसाठी लिहले आहे त्या जतीन पाटील यांचा आज वाढदिवस 🎂

आपले लाडके पाटिल एकटे असूनसुद्धा नावामध्ये ज 3 लावणारे , लोकशक्ती मधील लोकप्रिय व्यक्तीमत्व

Ludo King मध्ये चुकून एखादा गेम जिंकले तर स्वतःला king समजून पूर्ण पालघरमध्ये Flex Banner लावून स्वतः चे अभिनंदन करणारे 😝

देवाधर्माला मानणारे व  गुरूवारी कडक ऊपवास करणारे ( फक्त अर्धा किलो शिरा व आठ केळी खाऊन 🤫)

एकवेळ पगार कमी मिळाला तरी चालेल पण Facebook वर भरपूर Likes मिळाल्या पाहिजेत म्हणून Facebook वर नेहमी update राहणारे 😍

बाहेरगावी प्रवासाला जाताना तीन जणांच्या कुटुंबासाठी सहा तिकटे आरक्षित करणारे हुशार प्रवासी

मुंबईचे लोक ज्या पालघरला कधी कधी सहलीला जातात त्या पालघर वरून रोज ये-जा करणारे डेरिंगबाज पाटील 👍

लोकलचे तिकिट काढून मेल , एक्सप्रेस मधून झोपून प्रवास करणारे बिनधास्त पाटिल ( फक्त squad आल्यावर गायब होतात तो भाग वेगळा 😀 )

जतीन पाटील यांना वाढदिवसाच्या वाडा भरून शुभेच्छा !!!

वाढदिवसाची जंक्शान पार्टी रात्री वाड्यावर होईल.
सर्वांनी वाड्यावर या 😜
💃🕺🍻🥂🍾

-संतोष बिडये
************************************************************************************

आजचे उत्सवमूर्ती कुणबी समाजाचे अर्धा पापड म्हणून ओळखले जाणारे आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, चार भावंडांमध्ये जेष्ठ असणारे आणि
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
जय समर्थ मुळे हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी बसायला तयार होणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…,
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त श्री जतीन पाटील,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

-सचिन पवार

************************************************************************************

जय समर्थ चे सर्वेसर्वा, पालघर मध्ये इंटरनेट क्रांती घडवणारे,सगळ्या किशोरवयीन मुलांना ऑर्कुट ते ट्विटर सगळे अकाउंट उघडून देणारे, नेहमी हसतमुख असणारे, आणि पार्टी साठी सोमवार सोडून कधीही तयार असणारे, माननीय श्रीयुत जतीन पाटील यांना इंटरनेट च्या 1 T B स्पीड इतक्या शुभेच्छा
शुभेच्छुक : अखिल भारतीय आयुष्याची लागली वाट तरी दिवस रात्र करू चाट संघटना..🎂🍫🍻🍺

-Gaurav Chaudhari

************************************************************************************

जतीन भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। फ्लयीम्ग ग्रुप चे धडाडीचे कार्य करते। प्रत्येक पार्टीत जिकरिंने पुढाकार घेणारे। पूर्ण ग्रुप ह्याची मारण्यास आतुर असतो तरी देखील खेळाडू वृत्ती ने सर्वाना फाट्यावर घेणारे । लोकशक्ती ग्रोप चे माजी अडमिं,(ह्याची मोठी फसवणूक करन हे पद त्याज कडून हिरावून घेतले हि गोष्ट वेगळी) , सायबर कॅफे चा जमाना गेला असं म्हणाऱ्याच्या नाकावर टीचुन पालघर येथील जगप्रसिद्ध अश्या सायबर कॅफे चे मालक, रेडिफ सारख्या जग विख्यात कंपनी मध्ये कामाला असून हि ह्यांनी आज पर्यंत एकही वाढदिवसाची पार्टी दिलेली नाही (तरी आजहि सर्व पार्टी ची अपेक्षा ठेऊन आहेत)। ट्रेन मध्ये मागून चढायचा कि पुढून ह्याची इंस्ट्रुशन देणारे असे हे आमचे लाडके व्यक्तिमत्व

-मानस पाटील
†****************************************
 1 ऑक्टोबर 2019

आजचे उत्सवमूर्ती, शांत स्वभावाचे , rediff मधे कार्यरत असलेले, सर्व मुलांचे लाडके, मनमिळावु, अत्यंत हुशार, पाटील घराण्याचे सुपुत्र, मोठया आईचे लाडके😊, गणेशभक्त, जतिन दादांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
🎂🍧🍨🎂..
†************************************

सर्व मित्रांच्या वाढदिवसाला अगदी चाटून पुसुन शुभेच्छा देणारे आमच्या ग्रुप चे (पू.ल.देशपांडे) जतीन पाटिल ह्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🥳🥳🥳

विशाल मेहेर
*************************************

आपले सर्वांचे लाडके व चिकणे असे व मनमिळाऊ आणि आपल्या कडे लक्ष केंद्रित करणारे   आणि पालघर मध्ये आपले सायबर कॅफे असणारे व ल्युडो किंग मध्ये आपणच बाजी मारणार आहे असे सांगणारे गांधी जयंती च्या अगोदर जलमास येणारे आमचे लाडके बंधू जतीन पाटील यास वाढदिवसाच्या कढई भरून खुप खुप शुभेच्छा व तुझ्या वाढदिवसानी तुझ्या सर्व मनो कामना पूर्ण होवो हिच शुभेच्छा 💐🎂🎂🍫🍧🥃🍻🚩जय महाराष्ट्र 🚩

राजेश देसाई
*************************************

हजारो पालघर जिल्ह्या वासीयांना शैक्षणिक, राजकीय,पारिवारिक दाखले भरण्यास तसेच अनेक पळुन लग्न केलेल्या जोडप्यांना व इतरांना आडनांव बदल करण्यास मदत करणारे,रेल्वेच्या अडचणींबद्दल नेहमी ट्वीटरवर ऍक्टिव्ह असणारे... श्री समर्थ सायबर कॅफेचे संचालक....आमचे लाडके बंधु श्री जतीन पाटील यांना वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा 💐💐💐🎂🎂🎂💐💐💐न
ऍडव्होकेट प्रदीप राजपूत सर
*****************************************

*जय समर्थ पालघरचे सर्वेसर्वा, Rediffmail चे तंत्रज्ञ, पालघरचे भाई, फ्लाईंग राणीतील किंग ,अॅश  पाटलांचे त्यांच्या इतकेच धडाकेबाज साडू ,नमीचे पति,स्वराचे पिता,सदा शांत हसतमुख आमचे लाडके भावोजी आसनगावकर श्री जतीन पाटील यांना वाढदिवसाच्या आसनगावच्या ताडीपेक्षाही गोड गोड शुभेच्छा !*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*होऊ द्या खर्च भावोजी आहेत समर्थ*

#आले शंभर गेले शंभर,जतिन भाऊ एक नंबर#जतिनभाऊ पाटील#अजुन तर फक्त नाव सांगितलंय  #ओळख सांगितली तर राडा होईल#एक फाईट आणि वातावरण टाईट#मित्रांच्या दुनियेतील रेम्बो, मैत्रिणींच्या दुनियेतील रोमीयो#सर्वांचे लाडके #साधी राहणी #उच्च विचार #असे आमचे # *लाडके जतिन भाऊ पाटील#यास #वाढदिवसाच्या # *हार्दिक* # *हार्दिक* # *शुभेच्छा*
💐🎂🎈🥳🍫💐🎂🎈🥳🍫🌹🌹🌹

श्री. दिनेश भाऊ दळवी 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Happy Birthday Raju वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजेश