Posts

Showing posts from March, 2021

वाढदिवस शुभेच्छा पत्र विशाल मेहेर

Image
🎂🍫🍻वाढदिवस शुभेच्छा पत्र🍻💐 🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻🍻 आजचे उत्सवमूर्ती , टेम्भी चे सुपुत्र व गणपती मंदिर परिसराचे डॉन,विद्यामंदिर विरार हायस्कूल ह्या जगप्रसिद्ध विश्वविद्यालयाचे अत्यंत हुशार व गुणवंत विद्यार्थी, वर्तक कॉलेज ह्या जगप्रसिद्ध महाविद्यालयातील किर्तीवान विध्यार्थी,  94 च्या दहावी बॅच मधील अ पासून ह ग पर्यंत वयाने सर्वात लहान, फेसबुकवर 10 वर्षे लहान दिसणारे, फ्रेंच कट ठेऊन डेंजर डॉन व सफाचट करून राजकुमार सारखे कॉलेजकुमार दिसणारे, सुपरबॉय दक्ष चे पप्पा, गावाला जाऊन मोठ्या तंगडी वाले खेकडे पकडणारे, व्हॉटसअँप च्या जन्मापासून एकच बॉण्ड वाला डी पी ठेवणारे, ग्रुप मधले नंबर दोन चे कळ लावे (एक नंबर अजून अरूण कडेच आहे), अरुण + रवींद्र + प्रशांत ज्यांच्या समोर बोलण्यात कमी पडतात असे शूरवीर, (पण चंपक भाऊ समोर ब्र न काढणारे) गूगल सर्च न करता कोणतीही माहिती लगेचच देणारे, कितीही राग आला तरी तो व्यक्त न करता परिस्थिती शांतपणे हाताळणारे, इंग्रजी ह्या पाश्चात्य भाषेचे सखोल ज्ञान प्राप्ती असूनही सतत मायबोली मराठीतूनच वार्तालाप करणासाठी आग्रही असलेले , पार्टी साठी ...