Posts

Showing posts from January, 2020

Happy Birthday Raju वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजेश

Image
🍺🍺  शुभेच्छापत्र 🍺🍺 आजचे उत्सवमूर्ती, मा. नगरसेविका सुपुत्र,  नावाप्रमाणे राजा माणूस, सलमान ज्यांची कार्बन कॉपी, बलेनो मालक, राष्ट्रीय सैनिक संस्थेचे मुंबई प्रदेश चे महासचिव, आपल्या भारतासाठी ज्यांनी त्याग केला आहे अश्या शूरवीरांना त्यांच्या उचित सन्मानाने गौरविणारे, विरार फुलपाडा चे किंग,  भावी नगराध्यक्ष, ताज जवळच वाढदिवस पार्टी देणारे दिलदार, सर्व च्या सर्व गेट टुगेदरला टांग देणारे एकुलते एक, फेसबुक वर अगदी आम्हाला न कळणारे विज्ञानाचे ते बेडकाचे हि जोक्स पोस्ट करणारे व कमेंट्स ला दाद देणारे असे आपले लाडके राजेशजी डोफे याना वाढदिवसाच्या मारुती च्या १ लाख लाल बलेनो भरून शुभेच्छा 🍺🍻🥂🎊🍺🍻🥂🎊🥂🎊🍺🍻

🎂🍰Happy birthday Vishal 🍻🎂💐🍷 वाढदिवस शुभेच्छा🍻

Image
🍻🍷 वाढदिवस शुभेच्छापत्र 🍷🍻 मकर संक्रांतीच्या दिवशी चाफेकर कुटुंबाचा आंनद विशाल झाला, कारण घरात हिटमॅन जन्माला आला, आजचे उत्सवमूर्ती, स्वतःचा वाहतूक उद्योग असलेले, शांत, भोळ्या स्वभावाचे पण बोलण्यात अत्यंत हुशार व प्रेमळ, तळकोकण व गोवा चे जावई आपल्या 108 मुळे रुग्णांचे आशीर्वाद पाठीशी असलेले, एम्ब्युलन्स च्या साहाय्याने सामाजिक बांधिलकी जपून समाजाची सेवा करणारे, साईभक्त, कट्टर शिवसैनिक, जागतिक कीर्तीच्या विद्यामंदिर विरार मधुन साईबाबांच्या कृपेने पास झालेले, कोणाला खाली ठेवावे आणि कोणाला वर पाठवावे हे ज्यांच्या वर अवलंबून आहे अशी महान व्यक्ती आपल्या गृप मध्ये आहे. आज त्या व्यक्तीचा प्रकट दिन आहे. शाळेत काहीच लक्षात राहत नसणारे मात्र सर्व ब्रँड 🥃 ची नावे माहीत असलेले आणि टेस्ट घेतलेले एकमेवदित्य, विशाल 🥃 कॅपसिटी असणारे कोकण गोव्याला गेल्यावर नचुकता 🥃 पितानाचे फोटो टाकणारे पण कधीही आमंत्रण न देणारे ज्यांचा भक्कम बांधा अजूनही आमच्या सारखा प्रसरण पावला नाही असे, कॉलनीतील नाना पाटेकर, धिप्पाड दणकट व्यक्तिमत्त्व, फेसबुकवर एकूण सहा खाती असून प्रत्येकी 200 ते 300 मित्...