Posts

Showing posts from October, 2018

माझी शुभेच्छापत्रे

सदैव हास्य मुद्रा .. केस बच्चन स्टाईल केलेले .. मूर्ती लहान पण कवितांमार्फत कीर्ती महान असलेले .. हळू स्वरात गोड बोलणारे , आणि तसेच गोड चिकू घेऊन येणारे .. असे स्वतःचा आणि कंपनीचा UI सांभाळणारे .. श्री श्री जतीन पाटील यांना वाढदिवसाच्या पालघरचा चिकूच्या ट्रक भरेल इतक्या शुभेच्छा !! 🙂🙂 Sumeet Sir ************************************************************************************ पाटील आला ... पाटील आला हे गाण ज्या पाटलांसाठी लिहले आहे त्या जतीन पाटील यांचा आज वाढदिवस 🎂 आपले लाडके पाटिल एकटे असूनसुद्धा नावामध्ये ज 3 लावणारे , लोकशक्ती मधील लोकप्रिय व्यक्तीमत्व Ludo King मध्ये चुकून एखादा गेम जिंकले तर स्वतःला king समजून पूर्ण पालघरमध्ये Flex Banner लावून स्वतः चे अभिनंदन करणारे 😝 देवाधर्माला मानणारे व  गुरूवारी कडक ऊपवास करणारे ( फक्त अर्धा किलो शिरा व आठ केळी खाऊन 🤫) एकवेळ पगार कमी मिळाला तरी चालेल पण Facebook वर भरपूर Likes मिळाल्या पाहिजेत म्हणून Facebook वर नेहमी update राहणारे 😍 बाहेरगावी प्रवासाला जाताना तीन जणांच्या कुटुंबासाठी सहा तिकटे आरक्षित करणार...