Posts

Showing posts from November, 2019

Happy Birthday dear Gaurav

Image
🍻🍺🍻🍺🍻🍺🍻🍺🍻 पालघर चे खूप वर्षांपासून अजूनतरी सर्वात पात्र स्नातक {Most eligible bachelor"} पुढील तीन दिवसात आपल्या मॅरिड क्लब चे होणारे सदस्य,  अब्जावधी ❤ दिलांची  धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण , आमच्या सर्वांची  जान व माझ्या सर्वात पहिल्या वाढदिवस शुभेच्छा पत्राचे प्रेरणा स्रोत , दाढी ठेऊन कोहली आणि सफाचट करून कॉलेज कुमार (अजुनही), फबी वर प्रत्येक फोटो ला 500× लाईक्स मिळवण्यारे ज्ञानी, तंटे लावण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत असणारे, रेड लेबल "चहा" चे चाहते, टॉप टू बॉटमचे प्रणेते, बॉक्स च्या बॉक्स खाली करण्याची क्षमता असणारे,  ५०००००  पोरींच्या  मोबाईलचा वॉलपेपर असणारे.. पोरींमधे ( Dairy milk boy , छावा) अशा  विविध  नावांनी प्रसिध्द असलेले , आमचे लाडके आणि  मुलींच्या ह्रदया वर कहर करणारे... आमचे ब्रॅण्डेड बॉय आमचे  सुपर लाडके परममित्र, आपल्या ग्रुपचे रणबीर कपूर, मिस्टर गौरव चौधरी यांना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🍻🍻🍻